Ajunhi Barsat Aahe | 4th Oct Episode Highlight | मल्हार - मनूचं चोरून लग्न | Sony Marathi
2021-10-05 1 Dailymotion
सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत मनू-मल्हार पळून जाऊन लग्न करतात. मधुरा त्यांना घरात घेण्यास नकार देते. काय घडणार मालिकेत बघूया. Reporter : Kimaya Dhawan, Video Editor : Ganesh Thale